Surprise Me!

500-1000 च्या नोटांचा विठ्ठल भक्तांनासुद्धा फटका

2021-09-13 0 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णय मंगळवारी रात्री घेतला. मात्र सर्व सामान्य वर्गालाही याचा फटका बसताना दिसत आहे. पंढरपुरात कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.