कोल्हापूर, जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही, हे शैलेश नैर्लीकर यांनी दाखवून दिले आहे. जिद्द आणि बुद्धीच्या जोरावर अपंगत्वावर मात करत शैलेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळाच्या पटावर चमकले आहेत.