Surprise Me!

वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने साकारला वाचनालयाचा देखावा....

2021-09-13 219 Dailymotion

वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने साकारला वाचनालयाचा देखावा....
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या साहित्य संम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील स्वाक्षरी संग्रहक प्रसाद देशपांडे यांनी आपल्या घरी गौरी गणपतीच्या निमित्ताने साकारलेला अनोखा देखावा...
(व्हिडिओ - प्रतिक जोशी)
#Ganeshotsav2021 #Nashik #GauriGanpati #ganeshutsav #GaneshFestival