नंदुरबार - पतंगोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा चायना दो-यावर बंदी असतांनाही जोरदार विक्री होत आहे. परिणामी पारंपारिक पद्धतीने मांजा बनविणा-यांवर यंदा संक्रांत आली आहे