नाशिक- महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. उदया सकाळी 10 वाजता नाशिक महापालिकेसाठी 10 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी तालुका निहाय होणार आहे. (व्हिडिओ प्रशांत खरोटे)