Surprise Me!

मतदार याद्यांमध्ये घोळ

2021-09-13 0 Dailymotion

ओझर (नाशिक)-यंदा प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून येत असून अनेक मतदारांचे नाव देखील गायब झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार यंदा चव्हाट्यावर आलाय. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.