Surprise Me!

कोल्हापुरात उभारली पुस्तकांची गुढी

2021-09-13 0 Dailymotion

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोल्हापुरात हिंदु युवा प्रतिष्ठानने यंदा पुस्तकांची गुढी उभारुन त्यांचे मोफत वाटपही केले. यावेळी तब्बल विविध विषयांवरील 1 हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले. (व्हिडीओ - राजू ठाकरे)