Surprise Me!

हेलिकॉप्टर, सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरती

2021-09-13 0 Dailymotion

आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेत शनिवारी झालेल्या एका शानदार सोहळ्यात लष्कराचे उत्कृष्ट संचलन, रणगाड्यांचा ताफा अन् हेलिकॉप्टर, सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरतीने उपस्थित भारावले.