Surprise Me!

चाळीसगावात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

2021-09-13 0 Dailymotion

चाळीसगाव शहराला लागून एका शेतात तिघांनी सुरू केलेला बनावट दारुचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उद्ध्वस्त केला