शिरपूर जैन - अवघ्या अर्धा एकर शेतीत पाण्याचा प्रभावी वापर करून आधुनिक पद्धतीने टरबुजाची शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग शिरपूर येथील काशीराव देशमुख या शेतक-याने केला असून, त्यांची टरबुजांची शेती लोकांचे लक्ष वेधत आहे.