Surprise Me!

जालन्यात डिझेचा ट्रक उलटला

2021-09-13 0 Dailymotion

टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटल्याने जालन्यात डिझेल टँकर उलटला आहे. डिझेल टँकर विद्युत् खांबाला धडकून ही घटना घडली आहे. या अपघातात ट्रकने पेट घेतल्यामुळे चालकचा कॅबिनमधेच जळून मृत्यु झाला.