नाशिक : दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या रचना हायस्कूलच्या अक्षता पाटील या विद्यार्थिनीने 10 वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत 99.80% मिळवले आहेत. नाशिकच्या रचना विद्यालयाची ती विद्यार्थिनी असून, तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.