नांदेड- शहरातील हिंगोली गेट ओव्हरब्रिज खाली साचलेल्या गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना कार अडकली. यावेळी बंद पडलेली कार पाण्याबाहेर काढण्यासाठी तरुणांनी मदत केली