Surprise Me!

अकोल्यातील खदानीत गवत पेटले!

2021-09-13 0 Dailymotion

अकोला - कौलखेड मार्गावरील शीतला माता मंदिरालगत असलेल्या खदानीतील वाळलेले गवत पेटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले.