Surprise Me!

पेपर फुटल्याने परीक्षार्थींचा परीक्षा केंद्रात गोंधळ

2021-09-13 15 Dailymotion

नागपूर : झुलेलाल इन्स्टिट्युटमध्ये एसटी महामंडळाचा पेपर फुटला. पेपर फुटल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तसेच संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात गोंधळ घातला.