Surprise Me!

वसईतील 12 गावांचा संपर्क तुटला

2021-09-13 0 Dailymotion

तानसा नदीला आलेल्या पुरामुळे भाताणे पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या परिसरातील 12 गावांचा संपर्क तुटला आहे.