Surprise Me!

विद्यार्थ्यांचे शाळेसाठी आंदोलन

2021-09-13 3 Dailymotion

उमरी तालुक्यातील मोखंडी येथील रस्ता खराब असल्याच्या कारणाने महामंडळाची एस.टी.बंद झालीआहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोखंडी येथील ५ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गावातून बीतनाळ व उमरी येथे शाळा, महाविद्यालयात जाणे शक्य होत नाही. म्हणून येथील १५० विद्यार्थ्यांनी भोकरच्या सामाजिक बांधकाम विभागात आंदोलन केले.