आंबोली कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत कोसळलेल्या दोन युवकांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिक्षातकुमार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पर्यटकांनी धबधब्यावर येतना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.