Surprise Me!

मुंबईत दहीहंडी सराव शिबिरात आठ थर

2021-09-13 0 Dailymotion

मुंबई : उच्च न्यायालयाने दहीहंडी उंचीबाबतचा निर्णय राज्य सरकारवर सोपवल्यानंतर वडाळा येथील गणेश नगरमधील यश गोविंदा पथकाने उमरखाडी येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या सराव शिबिरात आठ थर रचले.