मनमाड(नाशिक): सामाजिक अखंडता अबाधित राखण्यासाठी अमन शांती मार्च
2021-09-13 1 Dailymotion
आगामी काळात गणेशोत्सव व बकरी ईद एकाच वेळी येत आहे याचे निमित्त साधून काही समाज कंटक सोशल मिडीयाच्या माध्यमातून अथवा वेगवेगळ्या मार्गाने अफवा पसरवून शांतता बिघडविण्याचे काम करण्याची दाट शक्यता असते.