Surprise Me!

गणेश मूर्तींना आकार देण्यात मूर्तिकार मग्न

2021-09-13 0 Dailymotion

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. श्रींच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या ठिकठिकाणी सुरू आहे. अकोल्यातील मूर्तिकारही गणेश मूर्तींना आकार देण्यात मग्न आहेत.