रत्नागिरीच्या राजापुरातील मिठगवाणे येथील रामा जैतापकर यांच्या गोठ्यामध्ये आज शनिवारी दुपारी बिबट्या शिरला. गोठ्यातील कोपऱ्यात बिबट्याने मुक्काम केला आहे. काही तास तो गोठ्यात असूनही त्याने तेथील गुरांना इजा केलेली नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews