CIDCO Ganpati, Aurangabad: औरंगाबाद सिडको येथे 31 फुटी पर्यावरणपूरक गणपती
2021-09-14 4 Dailymotion
महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात गणेश चतुर्थीला एका संस्थेने 31 फूट उंच \'पर्यावरणपूरक\' गणपतीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. जाणून घ्या ही मुर्ति नक्की कोणत्या गोष्टींपासून तयार करण्यात आलेली आहे.