Surprise Me!

पंतप्रधान आवास योजनेच्या आमिषाने फसवणूक; पिंपरीत ‘ऑटोक्लस्टर’मध्ये 'राडा'

2021-09-13 2 Dailymotion

पिंपरी चिंचवड, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना स्वस्तात घरकुल देण्याची योजना आहे. असे सांगून हजारो नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले. तेथे गेल्यानंतर अर्जासाठी एक हजार शुल्काची सक्ती केली. यावरुन संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रदर्शनस्थळी गोंधळ घातला.