Surprise Me!

सांगली शहरासह परिसरावर धुक्याची चादर!

2021-09-13 0 Dailymotion

सांगली शहर व परिसराला बुधवारी दाट धुक्यांनी कवेत घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी साडे नऊपर्यंत धुकं कायम होतं. जिल्ह्याचा पारा सध्या १३ ते १४ अंश सेल्सीअस इतकं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews