संगमनेरमधील भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भुकेल्या बिबट्याने रविंद्र शिंदे यांच्या कुत्र्यावर हल्ला केला. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी होते आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews