Surprise Me!

मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’

2021-09-13 3 Dailymotion

वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमात जिल्ह्यातील महिला, मुली विक्रमी संख्येने एकत्र येऊन  ८ मार्च २०१८ रोजी सकाळी ८ वाजता वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews