महाराष्ट्रात सहकार खात्यात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत असतानाच सरकारने महाराष्ट्रात साखर संग्रहालय उभारण्याची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात साखर कारखानदारी कशी उभा राहीली, जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास कसा झाला यावर आधारित हे संग्रहालय असणार आहे.
#Maharashtra #SugarMuseum #MaharashtraGoverment #SakalMedia