Surprise Me!

खळबळजनक.. भाजप कार्यालयातच महिलेचा विनयभंग? Crime In BJP Corporator's Office | Borivali

2021-09-23 2 Dailymotion

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर एकीकडे भाजप राज्यात आक्रमक पाहायला मिळेतय.. चित्रा वाघ आणि भाजपच्या महिला नेत्या या महिला सुरक्षेच्या मुद्दयांवरून सरकारला घेरतायत.. दुसरीकडे राज्यपालही महिला सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी करतायत.. पण भाजपच्या याच प्रयत्नांना धक्का देणारी एक घटना आता मुंबईतून समोर आलेय... मुंबईतील भाजप महिला नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर येतंय.Guru anchor
#BJPOffice #Crimenews #Borivali #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat