Surprise Me!

Gandhi VS Savarkar: सावरकरांनी गांधींच्या सांगण्यावरून पत्र लिहिलं? राजनाथ सिंहांचा दावा

2021-10-13 607 Dailymotion

#rajnathsingh #mahatmagandhi #veersavarkar #gandhivssavarkar
राजनाथ सिंह यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर काँट्रोव्हर्सी तयार झाली आहे. यावर तुषार गांधी यांनीही वक्तव्य केलंय. तर भाजपच्या गोटातून राजनाथ सिंह यांची पाठराखण केली जातीय. पण सावरकर विरुद्ध गांधी या वादात आपण दोघांचंही स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हरवून बसलोय का?