Surprise Me!

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोहाला साधेपणाने सुरुवात

2021-10-14 171 Dailymotion

१४ ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतर करून लाखो शोषितांच्या जीवनात बदल घडवून आणला. हा उत्सव दरवर्षी नागपूर येथील दीक्षाभूमी तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

#DhammaChakraPravartanDin2021 #DrBabasahebAmbedkar #Naghpur #Covid19 #Coronavirus