Surprise Me!

Bigg Boss Marathi Season 3 Elimination: बिग बॉस मराठी च्या घरातून Surekha Kudachi गेल्या बाहेर

2021-10-18 61 Dailymotion

या आठवड्यात सुरेखा कुडची, विकास पाटील, संतोष चौधरी (दादूस), विशाल निकम, तृप्ती देसाई, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यातून सुरेखा यांना बिग बॉसचे घर सोडवे लागले आहे.