Surprise Me!

Diwali Special : चकली करताय, आधी हे ऐका

2021-10-26 1 Dailymotion

Diwali Special : चकली करताय, आधी हे ऐका

दिवाळी पुढच्या आठवड्यावर आली आहे. घरोघरी फराळ काय करायचा? याचे प्लॅनिंग सुरू झाले असेल. चिवडा, चकली, शंकरपाळे, करंजी हे फराळाचे प्रकार तर झालेच पाहिजेत. चकली चांगली कशी करायची. भाजणीसाठी कोणता तांदूळ वापरणे योग्य, अशा चकली तयार करण्याच्या टिप्स शेफ विष्णू मनोहर देत आहेत. ते एेकून यावेळी चकली करा.
(Diwali Faral Tips From Chef Vishnu Manohar)

(व्हिडिओ - भक्ती सोमण-गोखले)

#diwalispecial