Surprise Me!

मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भरलं मॉडर्न क्लासिक गाड्यांचे प्रदर्शन

2021-10-31 26 Dailymotion

मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रविवारी मॉडर्न क्लासिक गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात नामांकित कार कंपन्यांच्या मॉडर्न क्लासिक गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनातील गाड्या पाहण्यासाठी कारप्रेमींनी गर्दी केली आहे.