Surprise Me!

'अंतिम' चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद बघून आयुष भारावला

2021-11-28 306 Dailymotion

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अंतिम' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेता आयुष शर्मा याने वांद्रे येथील गॅलेक्सी चित्रपटगृहाला भेट दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी आयुषने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे कौतुक केले. चाहत्यांचे हे प्रेम पाहून आयुषही भारावून गेला.