Surprise Me!

Virat Kohali l विराटची बीसीसीआयकडून उचलबांगडी? l Virat refuses to step down as captain? l Sakal

2021-12-09 1,639 Dailymotion

बीसीसीआयने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करताना अजून एक महत्त्वाची घोषणा केली. विराट कोहली. आता एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करणार नाही. २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधारपदासाठी कोहली उत्सुक होता. कोहलीने स्वेच्छेने T20 चे कर्णधारपद सोडले होते. बीसीसीआयला त्याच्याकडून वनडे फॉरमॅटसाठीही अशीच अपेक्षा होती.आता कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित आणि कोहली हे भारताचे दोन वेगळे कर्णधार असतील.

#CricketUpdates #CricketNews #ViratKohali #Cricket #IndianCricketTeam #RohitSharma #CaptainKohli #BCCI #Sportsliveupdates #SportsNews #MarathiNews #maharashtra #esakal #SakalMediaGroup