Surprise Me!

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू 'या' पुरस्कार सोहळ्याला पोहचली

2021-12-18 18 Dailymotion

'ग्लोबल फेम अवॉर्ड्स 2021' च्या पुरस्कार सोहळ्यात बिपाशा बसू कोलकाला पोहचली. देशातल्या विविध भागांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी बिपाशाला निमंत्रीत करण्यात आलं होतं यात ती ऑल इन ब्लॅक आऊटफीटमध्ये पाहायला मिळाली.