Surprise Me!

म्हणून पायऱ्यांवर बसलेल्या आमदाराला ऊर्जामंत्र्यांनी स्वतः पाणी पाजलं

2021-12-23 1,552 Dailymotion

वीज तोडणीप्रश्नी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी विधानभवनच्या पायऱ्यांवरच उपोषण सुरू केलं. ऊर्जामंत्र्यांनी दखल घेत त्यांची मागणी मान्य केली आणि हे उपोषण सोडवलं. महाविकास आघाडीच्या आमदाराला सत्तेत असतानाच हे उपोषण करण्याची वेळ आली.