Surprise Me!

Gujrat: 'म्हणे खलनायक!' Reel नायकांना पोलिसांनी शिकवला धडा

2022-01-02 896 Dailymotion

'खलनायक' गाण्यावर स्टंटबाजी करणाऱ्या दोन युवकांना त्यांचा हा स्टंट महागात पडला आहे. दुचाकी चालवणाऱ्याच्या खांद्यावर बसून सिगारेट पिण्याच्या ऐटीत बसलेला 'खलनायक' सध्या पोलिसांसमोर हात जोडताना दिसत आहे. ही घटना गुजरातमधील आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून. या Reel नायकांना पोलिसांनी धडा शिकवल्याबद्दल कौतुकही होत आहे.
#gujrat #goons #gujratgoons #viralvideo