Surprise Me!

गर्भपात प्रकरणावरुन चर्चेत आलेल्या डॉ.कदम यांच्या घरी काळविटाचं कातडं सापडलं

2022-01-15 2 Dailymotion

आर्वी गर्भपात प्रकरणाला आता आणखी नवं वळण मिळालंय

डॉ.कदम यांच्या घरी काळवीटाचं कातडं मिळालंय
सकाळी पोलीसानी घेतली डॉ.कदम यांच्या घराची झडती
डॉ.कदम यांच्या घरून 10 फाईल, आणि काही कागदपत्रे जप्त केली गेली वनविभाग आणि पोलिसांचा पंचनामा सुरू
डॉ.कदम यांच्या घरी काळविटाची कातडी मिळाल्याने गर्भपात प्रकरणात पुन्हा खळबळ उडाली आहे