Surprise Me!

Cctv : अपहरणकर्त्याने सुरक्षा रक्षकाकडे स्वर्णवला सोपवून काढला पळ

2022-01-19 153 Dailymotion

पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा १९ जानेवारी रोजी दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास सापडला. अपहरणकर्त्याने स्वर्णवला वाकड जवळील पुनावळे येथील लोटस पब्लिक स्कूलजवळच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडे सोडून पळ काढला.