Surprise Me!

पुंछ भागातील सैनिकांचा 'हा' व्हिडिओ पाहिलात का?

2022-01-20 156 Dailymotion

भारतीय सैन्य नेहमीच डोळ्यांत तेल घालून देशाचे रक्षण करतात. ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा नं बाळगता देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ते चोखपणे निभावतात. असाच भारतीय सैनिकांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. पाहुयात हा व्हिडीओ.