Surprise Me!

आशिष शेलारांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

2022-01-22 409 Dailymotion

डिपॉझिट गेलं म्हणून निवडणुका लढायच्या नाहीत असं निवडणूक आयोगाने कुठे सांगितलं आहे आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. आशिष शेलारांनी टीका करू द्या आशिष शेलारांना मी नेहेमीच चहा पाजत असतो असा टोला संजय राऊतांनी लगावला.