Surprise Me!

'या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाहीत पीएम किसान योजनेचा लाभ

2022-01-22 875 Dailymotion

पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील कागदपत्रात बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेबाबत दस्तऐवजात हा बदल फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने केला आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.

#PMKisanYojana #Farmers #India #NarendraModi