Surprise Me!

Panghrun Marathi Movie Exclusive Interviews l'I Love You' म्हणणं आवडत नाही! l Sakal Media

2022-01-29 6 Dailymotion

Panghrun Marathi Movie Exclusive Interviews l'I Love You' म्हणणं आवडत नाही! l Sakal Media

पांघरूण ही आपल्या संस्कृती, परंपरा यांचा परिचय करून देणारी एक आगळीवेगळी प्रेमकथा आहे. मराठी साहित्यातील प्रसि कवी आणि लेखक बा. भ. बोरकर यांच्या एका लघुकथेवर हा चित्रपट आहे. ती कथा कमालीची भावली. पांघरूण चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या प्रवासाच्या आठवणींना शब्दबध्द केलंय. येत्या 4 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.