Surprise Me!

बेस्ट फ्रेंडच्या बर्थडेला अरहान खानसोबत मलायका बेबोच्या घरी पोहोचली

2022-01-31 28 Dailymotion

अमृता अरोराचा 41वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मलायका अरोरा बेबोच्या घरी पोहोचली. यावेळी मलायका अरोरा तिच्या मुलासोबत बोल्ड कट वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसली. अमृता अरोराच्या वाढदिवसानिमित्त करीना कपूर खानने तिच्या घरी एक खास पार्टी आयोजित केली होती. अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी सर्वच चाहत्यांना फिदा करते.