Surprise Me!

जान्हवीचा स्टनिंग लूक पाहून चाहते पडले प्रेमात; कॅफेबाहेर झाली स्पॉट

2022-01-31 14 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी तिच्या चित्रपटांसोबतच स्टाईलमुळे चर्चेत असते. याआधी ती अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली आहे. यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूर कॅफेबाहेर स्पॉट झाली. यावेळी तिचा आयकॉनिक लूक पाहून चाहते प्रेमात पडले.