Surprise Me!

Pune: PMPML कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

2022-02-03 344 Dailymotion

पुणे महानगर परिवहन महामंडळातील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात येणार आले.
#punenews #pune #pmpmlupdates #pmpmlprotest