Surprise Me!

Entertainment: ‘का रं देवा’ चित्रपटाच्या टीमसोबत 'सकाळ' कार्यलयात गप्पा

2022-02-08 175 Dailymotion

‘सकाळ’ सातपूर कार्यालयात ‘का रं देवा’ चित्रपटातील अभिनेते मयुर लाड, अभिनेत्री मोनालिसा बागल, दिग्दर्शक रंजित जाधव, निर्माते प्रशांत शिंगटे, टिक टॉक फेम सुरज चव्हाण भेटीला आले होते. यावेळी सर्वांनी चित्रपटाच्या निर्मीतीवेळचे अनुभव सांगितले.
#entertainment #nashik #kaaredeva #karedeva #marathimovie #marathifilms