Hijab Controversy l कर्नाटकातील घटनेचे पुण्यात पडसाद l Sakal
मुस्लिम मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालनाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा आज निषेध करण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुण्यातील फुले वाड्यात झालं. कर्नाटक सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये मुस्लीम समाजाच्या विद्यार्थिनींना हिजाब बंदी केली. या निर्णयाचे पडसाद राज्यासह देशाच्या अनेक भागातही उमटले.
#HijabControversy #Hijab #KarnatakaGovHijabdecision #KarnatakaViralVideoofMuslimGirl #ncp #NCPandolan #PrashantJagtap #SharadPawar #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup